जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला निवडणूक पुर्वतयारीचा आढावा

छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांकडून निवडणूक  पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्या त्या विषयाच्या अनुषंगाने आज जिल्हा नियोजन सभागृहात हा आढावा घेण्यात आला. महावितरणचे सह व्यवस्थापक राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, अपर आयुक्त रणजीत पाटील, निवासी … Continue reading जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला निवडणूक पुर्वतयारीचा आढावा